सातारा: पोवई नाका येथे दोन दुचाकींचा अपघात, जखमी झालेल्या दुचाकी चालकास उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल
Satara, Satara | Jul 20, 2025
सातारा शहरात रविवारी दुपारी १.३५ वाजण्याच्या सुमारास पोवई नाका परिसरात शिक्षक बँकेच्या समोर दोन दुचाकींचा अपघात झाला....