बिडकीन येथे दुचाकीस्वर नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी झाला असून हा मांजा त्याच्या चेहऱ्याभोवती अडकून डोळ्यांच्या पापण्या व कान कापल्या गेले त्यात त्याला तब्बल 45 टाके पडले दरम्यान हरुण बशीर शेख वय 45 राहणार कल्याण नगर बिडकीन असे जखमीचे नाव आहे हरून शेख हे दुचाकी ने बिडकीन येथील घरी परतत होते यावेळी सरस्वती भुवन शाळेसमोर त्यांच्या चेहऱ्याला नायलॉन मांजा गुंडाळला गेला त्यात त्यांच्या चेहरा गाल डोळ्यांच्या पापण्या कानावर गंभीर जखमा झाल्या त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर घाटी येथील रुग्ण