वर्धा: पुलगाव पोलीस स्टेशनची मोठी कार्यवाही
पुलगाव येथे 2 ग्राम 9 मिली ब्राऊन शुगर हिरोईन ड्रग्स
Wardha, Wardha | Jan 5, 2026 पुलगाव पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली असता शिस्त पद्धतीने सापळा रचून आरोपी आशिष सुरेश राव लोणकर वय 32 राहणार तेल घाणी फाईल वॉर्ड नंबर 17 त्याच्या जवळील असलेल्या ब्राऊन शुगर हिरोईन मादक पदार्थ जप्त करण्यात आले असून आरोपी यांच्याकडून झेडती घेतली असता एक मोबाईल व 2 ग्राम 9 मिली ब्राऊन शुगर हिरोईन मादक पदार्थ जप्त केले अंदाजे किंमत