पुणे शहर: लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचं निधन, पुण्यात वैकुंठ स्मशानभुमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार
Pune City, Pune | Jul 16, 2025
लोकमान्य टिळकांचे पणतू आणि केसरी वृत्तपत्राचे संपादक दिपक टिळक यांचं पुण्यातील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झालं आहे....