मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी वरणगाव येथील नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेत त्यांचा सत्कार केला शिवसेनेच्या माध्यमातून जनतेने दाखवलेला विश्वास दिलेले ताकद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मिळालेली आहे व नवनिर्वाचित नगरसेवक प्रमाणिकपणे काम करतील असा विश्वास यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी सत्कार सोहळ्याप्रसंगी सांगितले