हनुमान मंदिर बजाजनगर सिडको गार्डन येथे महाआरती भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्ववादी आमदार प्रदेश महामंत्री संजयजी केणेकर साहेब यांच्या शुभहस्ते व भारतीय जनता पार्टीचे यशस्वी जिल्हाध्यक्ष संजयजी खंबायते साहेब यांच्या प्रमुख उपस्थितित झाली.या वेळी भारतीय जनता पार्टीचे बजाजनगर मंडळ मधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उद्योजक बाबासाहेबजी घुगे व सामाजिक कार्यकर्ते रमेशजी बागुल यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.