परभणी :३०.१०.२०२५ बी रघुनाथ हॉल येथे जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा आरोग्य राज्यमंत्री मा. मेघना साकोरे- बोर्डीकर ह्यांनी एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे अभियान अंतर्गत थॅलेसिमिया आजारी मुलांना जिल्हा रुग्णालयात १० बेडचे स्वतंत्र रुग्ण कक्ष स्थापन करण्यात येणार व या रुग्णांना विशेष ओळखपत्र सुविधा मिळणार असल्याचे निर्धारितकेले. थॅलसेमिया मेजर बालकांचा जन्म रोखण्यासाठी उत्कृष्ट काम करत असलेल्या आशा गट प्रवर्तक व आशा यांच्या प्रातिनिधिक,ॲड राऊत मॅडम यांचा थॅलेसिमिया ग्रस्त बाळाचे जन्म रोखण्यासाठी प्रशासनाला सर्व कायदेशीर बाबीत बसवून सहकार्य करत असल्याबद्दल मा.जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण मा.आयुक्त नार्वेकर महापालिका ह्यांचे उपस्थिती सन्मानित करण्यात आले.