लोणावळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 चा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाने आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वात दैदिप्यमान असा विजय संपादित केला आहे. याबद्दल आमदार सुनील शेळके यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांना दिली.