वाशिम: मारहाण करुन जबरदस्तीने राजीनामा लिहून घेतल्याने, वनोजा ग्रा.पं. चे लिपीक शुभम हेकड यांचे जि.प. समोर उपोषण
Washim, Washim | Jul 28, 2025
ग्राम पंचायत वनोजा येथील लिपीक शुभम हेकड यांना तेथील ग्राम पंचायत सदस्य यांनी मारहाण करुन जबरदस्तीने राजीनामा लिहून...