मोहोळ: स्वयंपाक घरातील वाटीत ठेवलेले 3 लाख 90 हजार रुपयांचे दागिने शेटफळ येथून लंपास, मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
Mohol, Solapur | Jul 25, 2025
राहत्या घराच्या स्वयंपाक खोलीतील वाटीत ठेवलेले ३ लाख ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने १० जून रोजी मिळून आले नाहीत. सर्व...