आर्वी: निम्न वर्धा धरणाचे पाच दारे तीन सेंटीमीटरने उघडले ..132.57 पाण्याचा वर्धा नदी पात्रात विसर्ग सतर्कतेचा इशारा
Arvi, Wardha | Jul 23, 2025
आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्प धनोडी येथील सततच्या पावसामुळे निम्न वर्धा धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली...