सालेकसा: तालुक्यातील 40 ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी आरक्षणाच्या संधीत वाढ
Salekasa, Gondia | Jul 15, 2025
सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी सालेकसा तालुक्यातील ए.40 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे या...