प्रसुती कक्ष गुणवत्ता सुधारणा उपक्रमांतर्गत लेबर रूम क्वालिटी इम्प्रुव्हमेंट मार्फत माता व नवजात शिशु मृत्युदर कमी करणे तसेच आधारयुक्त मातृत्व पद्धतींना चालना देण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या लक्ष कार्यक्रमात ग्रामीण रुग्णालय, आर्णी (जि. यवतमाळ) यांना प्रथम पारितोषिक मिळाले आहे. ही अभिमानास्पद कामगिरी डॉ. रमा बाजोरिया यांच्या कुशल नेतृत्वाखाली व अथक प्रयत्नांनी साध्य झाली असून, संपूर्ण संघटित प्रयत्नांमुळे हा यशाचा टप्पा गाठता आला आहे. या कार्यात सहकार्य व मार्गदर्शन मिळाल्याबद्दल मानन