मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजने अंतर्गत प्रसिद्धी व प्रचार अंतर्गत सैराट फेम मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू या साकोली तालुक्यातील खैरी वलमाझरी येथे दोन फेब्रुवारीला येणार होत्या परंतु महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे जाहीर झालेल्या दुःखवट्या मुळे दोन फेब्रुवारीला रिंकू राजगुरू येणार नसल्याची माहिती सरपंच पुरुषोत्तम रूखमोडे यांनी शुक्रवार दिनांक 30 फेब्रुवारीला दिली आहे