मंगळवेढा: उचेठाण येथील चोरीचा पोलिसांनी लावला छडा, कुटुंबीय देवदर्शनासाठी गेल्यानंतर पुतण्यानेच केली चोरी
Mangalvedhe, Solapur | Jul 22, 2025
मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण येथे झालेल्या चोरीचा पोलिसांनी छडा लावला असून पुतण्याने चोरी केल्याचे समोर आले आहे. मंगळवेढा...