हवेली: न्हावी सांडस येथे कामगाराला गावाला जाण्यास मनाई प्रकरणात मालकासह मुकादमावर गुन्हा दाखल
Haveli, Pune | Nov 29, 2025 उत्तरप्रदेश येथील कल्लू तेजपाल व सरजित सोमिलाल हे मुकादम सोनू कुमार याच्यासोबत जानेवारी २०२४ मध्ये कामासाठी न्हावी सांडस येथील गुऱ्हाळावर कामासाठी आले होते. त्यांच्या उपजीविकेसाठी लागणारा खर्च व उचल मालक उमेश शितोळे देत होते.