मोताळा: धामणगाव बढे येथे ६१ हजार रुपयांची अवैध देशी-विदेशी दारू जप्त, अज्ञाताविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Motala, Buldhana | Jul 20, 2025
मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथे 19 जुलै रोजी देशी विदेशी दारू विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या...