*देवदर्शनाला निघालेल्या माली पिंपळगाव येथील शेतकरी पुत्रावर काळाचा घाला*..... अंबड पाचोड रोड वर समर्थ हायस्कूल जवळ झालेल्या भिषण अपघातात दोघे जण जागीच ठार तर 4 जण गंभीर जखमी तर 1 किरकोळ जखमी...... अंबड शहरातील दुर्दैवी घटना परिसरात व माली पिंपळगाव येथे हळहळ गावावर शोककळा... जालन्याच्या अंबड शहर हद्दीत अंबड पाचोड रोड वर काल रात्री मालवाहू ट्रक व बोलेरो वाहनाचा भीषण अपघात झाला....या अपघातात माली पिंपळगाव तालुका जालना येथील भाविक भक्त तथा शेतकरी पुत्र हरिश्चंद्र लक्ष्मण भुतेक