जिल्ह्यात अवैध रेती चोरी व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान पोलिस पथकाने १० चक्का टिप्परला रेतीची अवैध वाहतूक करताना पकडले. ही कारवाई शनिवारी (दि. २७) रात्री १० वाजताच्या सुमारास रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत बालाघाट टी-पॉइंट येथे करण्यात आली. - स्थानिक गुन्हे शाखेतील हवालदार सुमेंद्रसिंह तुरकर पेट्रोलिंग करीत असताना त्यांना रावणवाडीहून गोंदियाकडे विना क्रमांकाचा १० चक्का टिप