सातारा: राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात सरकारने भ्रमनिरास केले: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी
Satara, Satara | Jul 19, 2025
राज्यातल्या 44 लाख शेतकऱ्यांनी पीक कर्ज काढलं होतं त्यामध्ये 22 लाख शेतकरी हे थकबाकीदार असल्याचे दाखवण्यात आलेला आहे अशा...