उमरखेड शहरातील व्यंकटेश नगर येथे दिनांक 6 डिसेंबर रोजी च्या सायंकाळी सुरेश माने हे त्यांच्या मित्रासह फिरत घराकडे परत येत असताना आकाश जाधव यांनी आपल्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत पाठीमागून ठोस मारल्याने सदर अपघातामध्ये सुरेश जखमी झाल्याची घटना घडली आहे.