श्रीरामपूर: रांजणखोल परिसरातून साडेसहा वर्षे वयाचा अल्पवयीन मुलगा पळविला श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Shrirampur, Ahmednagar | Aug 7, 2025
श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या रांजणखोल परिसरातून एका साडेसहा वर्षे वयाच्या मुलाला कुणीतरी पळून नेले...