जामनेर: बस मधून महिलेची चोन्याची चैन लांबविली, गुन्हा दाखल
Jamner, Jalgaon | Nov 13, 2025 बसमधुन महिलेची १ लाख ३७ हजार ७९५ रुपये किंमतीची सोन्याची चैन लांबविण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. १३ नोव्हेंबर रोजी जामनेर पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली.