येवला शहरातील जगदंबा मेडिकल येथे उधारीतऔषध दिले नाही म्हणून मारहाण करून खिशातील दहा हजार पाचशे रुपये काढून घेतल्याने यासंदर्भात नितीन सालमुठे यांच्या तक्रारीवरून योगेश मांजरे यांच्या विरोधात येवला शहर परिसरात पुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्यात पाच पीएसआय मोहिते करीत आहे