मत्स्योदरीच्या दोन विद्यार्थीनींचे होमीभाभा स्पर्धा परीक्षेत यश.. अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव येथील मत्स्योदरी विद्यालयाच्या इयत्ता सहावीच्या दोन विद्यार्थिनी कु.दिव्या सुभाष जिगे कु. भैरवी दीपक जिगे व या डॉ. होमीभाभा बाल वैज्ञानिक परीक्षा २०२५-२६ च्या लेवल एक मध्ये उत्तीर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांना विद्यालयातील शिक्षकांच्या मार्गदर्शना शिवाय इतर कोणत्याही प्रकारची खा