कणकवली: आम.निलेश राणेंनी आपल्यासह भाऊ, वडिलांचा नाकर्तेपणा राज्यासमोर आणला : उबाठा चे माजी आम. परशूराम उपरकर यांची टीका
Kankavli, Sindhudurg | Jul 4, 2025
गेली तीन वर्षे राज्यात भाजप आणि शिंदे गटाची सत्ता आहे. नारायण राणे खासदार तर नितेश राणे कॅबिनेट मंत्री आहेत. तरीही...