जामखेड: रोहित पवारांवर गोळीबार करणारे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...!
जामखेड येथे एका हॉटेलवर राडा घालत गोळीबार करून रोहित अनिल पवार यांना जखमी करणारे तिघे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा असा एकूण ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.