जालना: आज दि 19/12/2025 रोजी प्रा आ केंद्र सेवली तालुका जिल्हा जालना येथे आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्ती यांची मीटिंग घेण्यात आली व सर्व राष्ट्रीय कार्यक्रम यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.राठोड, आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्ती उपस्थित होते.