मनोरा: तालुक्यातील वाई गौळ येथे संक्रांतीला माहेरी जाताना दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू, मानोरा पोलिसांची माहिती
Manora, Washim | Jan 15, 2025
मानोरा तालुक्यातील वाई गाऊळ येथे संक्रातीनिमित्त माहेरी जाणाऱ्या महिलेचा दुचाकीवरून पडून दिनांक 14 जानेवारी रोजी मृत्यू...