पूर्णा तहसील कार्यालयाच्या गेटच्या बाजूचे विधी तज्ञांची कार्यालल बाँड विक्रेते तसेच ऑनलाईन सेवा केंद्राच्या दुकानाला भीषण आग लागून लाखोंचे नुकसान झाल्याची घटना आज सोमवार 8 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत दुकानांतील महत्त्वाचे साहित्य जळून खाक झाले.