आज दिनांक 14 डिसेंबर रोजी सहज योग ध्यान केंद्र निर्मल धाम सेंटर येथे सहज योग ध्यान संपन्न झाले यावेळी मोठ्या प्रमाणात शहरातील सहजजोगी उपस्थित झाले होते यावेळी प्रथम ध्यान करण्यात आले यानंतर श्री माताजी निर्मला देवी यांचे प्रवचन सहज योगी यांनी ग्रहण केले यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले मोठ्या प्रमाणात यावेळी शहरातील सहज योगी युवायुती युवक महिला पुरुष वर्ग उपस्थित झाले होते.