खुलताबाद: शहरात श्रावणाचा दुसरा शनिवार भक्तिमय वातावरणात; भद्रामारुती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 2, 2025
आज दि २ ऑगस्ट रोजी सांयकाळी ६ वाजता श्री भद्रा मारुती देवस्थानाकडून माध्यमांना माहिती देण्यात आली की श्रावण महिन्याच्या...