कळमनूरी: ट्रॅक्टरची मोटार सायकलला धडक, अपघातात पती जागेवरच ठार, पत्नी गंभीर जखमी. हिवरा पाटी जवळील घटना
चुंचा ता हदगाव येथीलज्ञानेश्वर डाखोरे वय 34 वर्ष,हे आपली पत्नी शालिनी सोबत मोटरसायकल क्रमांक एम एस 26 सी एल 00 34 वरून वारंगा फाटा ते नांदेड या 361 क्र. च्या रस्त्यावरून एका लग्न समारंभाच्या कार्यक्रमाला जात असताना समोरून रॉंग साईड नेणारे ट्रॅक्टर क्र.एम एच 38 व्ही 16 37 च्या चालकांने आपले वाहन भरदा वेगात चालून दुचाकीला जोराची धडक दिली.यामध्ये ज्ञानेश्वर डाखोरे जागेवरच ठार,तर त्यांची पत्नी शालिनी ही गंभीर जखमी झाली आहे.