मुक्ताईनगर: हतनूर धरणाचे सहा दरवाजे उघडले 8हजार 405 क्यूसेक्स ने पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात होत आहे
Muktainagar, Jalgaon | Jul 26, 2025
मुक्ताईनगर तालुक्यात वीस दिवसाच्या विश्रांतीनंतर जोरदार धुवाधार पाऊस पडला त्यात हतनूर धरणाच्या 6 दरवाजे उघडले -8हजार 405...