चांदवड लासलगाव रोडवरील भोपने फाटा येथे पिकप ने सायकल चालक अनिल हिरे याला धडक दिल्याने गंभीर दुखापत झाल्याने सागर हिरे यांच्या तक्रारीवरून अज्ञात पिकप चालका विरोधात चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास एएसआय बच्छाव करीत आहे