कृषी समृद्धी नवनगर उपसमितीची बैठक घेऊन प्रकल्पाच्या कामाला गती देण्याची मागणी विधानसभेत शासन दरबारी केली. सिंदखेड राजा कृषी समृद्धी नवनगर उपसमितीची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी बैठक घेऊन कृषी समृद्धी नवनगर प्रकल्पाला तातडीने गती देण्याची आग्रही मागणी शासन दरबारी केली. MIDC च्या माध्यमातून राबवि एकण्यात येणाऱ्या या कृषी समृद्धी नवनगर प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असून शेतकऱ्यांच्या कृषीमालावर प्रक्रिया करून त्यांना सुसज्ज बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासोबतच संपूर्ण भागाचा आर्थिक व सामाजिक विकास साधला जाणार आहे. #SamruddhiMahamarg #krushinavnagar #project #sindk