क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त कारंजा घाडगे येथे सावित्रीच्या लेकीचा सन्मान या घरकाम करणाऱ्या माय माऊलीचा सन्मान या विशेष प्रसंगी करण्यात आला या कार्यक्रमास आमदार सुमित वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे उद्घाटन यशवंत चित्रपटाचे दिग्दर्शक श्री पियुष भोंडे यांच्या शुभहस्ते झाले यावेळी डॉक्टर कमलाताई गवळी प्रा. डॉक्टर नरेशचंद्र काठोळे सरिताताई गाखरे यांची उपस्थिती होती श्री विलास वानखडे अजय भोकरे संजय कदम यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन होते