धुळे: बोधगावात वृध्द शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या तालुका पोलिसात अकस्मिक मृत्यूची नोंद
Dhule, Dhule | Nov 29, 2025 धुळे बोधगावात वृध्द शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.सदर मयताचे नाव भिकन जगन्नाथ पाटील वय 70 राहणार बोधगाव तालुका जिल्हा धुळे.अशी माहिती 29 नोव्हेंबर शनिवारी सायंकाळी नऊ वाजून 49 मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. बोधगावात 29 नोव्हेंबर शनिवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान भिकन पाटील यांनी शेतातील टॅक्टर ट्रॉलीवरील ॲगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली.ग्रामस्थांनी आरडाओरड केली.त्यानंतर ग्रामस्थ नातेवाईक यांच्या मदतीने