जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची प्रवेशपत्रे उपलब्ध शनिवारी परीक्षा; विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचे आवाहन.. आज दिनांक 2 सम रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जवाहर नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता नववी व अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी निवड चाचणी परीक्षा शनिवार, दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे (हॉल तिकीट) आता उपलब्ध करून देण्यात आली आहेत. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्