आज दिनांक 2 फेब्रुवारी 2026 वार सोमवार रोजी दुपारी 3 वाजता जाफराबाद शहरातील पंचायत समिती कार्यालय परिसरामध्ये जाफराबाद शहरातील व तालुक्यातील तसेच परिसरातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे, याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत सर्वपक्षी नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे ,यावेळी जाफराबाद शहरातील व परिसरातील सर्व पक्षाचे नेते पदाधिकारी उपस्थित झाले होते.