समुद्रपूर: शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी प्रहारचे भर पावसात नंदोरीत चक्काजाम आंदोलन; ३० मिनिट रोखून धरला रस्ता
Samudrapur, Wardha | Jul 24, 2025
समुद्रपुर:प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसाठी...