आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या डेहनी येथे जागेच्या कारणावरून वाद करून लोखंडी फावड्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे सदर घटनेची तक्रार आर्णी पोलिसात शाहिस्ता परवीन इसामुद्दीन शेख यांनी दिली आहे तक्रारदार आपल्या घराचे बांधकाम करीत असताना आरोपींनी संगणमत करून तक्रारदारास लोखंडी फावल्याने मारहाण केली शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली अशा तक्रारीवरून आणि पोलिसांनी आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे