जालना जिल्ह्यातील नैसर्गिक अनुदान घोटाळ्यातील एजंट अटकेत; आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई.. आज दिनांक 10 शनिवार रोजी सकाळी 8:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने वेळोवेळी चार शासन निर्णय (GR) काढून बाधित शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. मात्र, या अनुदान वाटपात मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. अंबड व