वस्तीगृहाच्या मागणीसाठी एस एफ आय या विद्यार्थी संघटनेच्या धरणे आंदोलन मात्र पोलिसांनी घेतले आंदोलन करताना ताब्यात
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jul 29, 2025
आज दि 29 जुलै दुपारी12:30 वाजता संशोधक विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या आवारात वस्तीगृह देण्यात यावं या मागणीसाठी एस एफ आय...