यातील फिर्यादी लक्ष्मण दमाहे व आरोपी राजू दमाहे हे एकमेकांचे सख्खे नातेवाईक असून एकाच घरी राहतात नमूद घटना दि.9 डिसेंबर रोजी आठ वाजेच्या सुमारास रामाटोला येथे यातील फिर्यादीचे लहान मुलगा संजू यांचा मुलगा नामे शिवकुमार संजू दमाहे यांचा वाढदिवस असल्याने फिर्यादी व फिर्यादीची पत्नी तसेच आरोपीचे दोन मुली ह्या वाढदिवसाला आल्या असता आरोपी याने आपल्या दोन्ही मुलीला जोरात ओरडून आवाज देऊन आपल्या घरी बोलविले असता माझी मोठी नातीन करूणा ही घरी गेली व लहान नातीन माझ्या लहान मुलाकडेच वाढदिवसाच्