वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील पोलिसांनी वॉश आऊट मोहीम राबविण्यात आली भूगाव शेतामधील नाल्यात आरोपी परविन शेख वय 30 वर्ष रा वर्धा हा मोहा दारूची भट्टी लाऊन दारू काढताना त्याला पकडले मोहा दारू, कच्चा मोहा सडवा व भट्टी साहित्य नष्ट करण्यात आले सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखेले पुलगाव व ठाणेदार विजयकुमार घुले यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार अतुल लभाने पोलीस शिप