कुडाळ: तेंडोली तांबाडगेवाडी येथील कॉजवे अजूनही पाण्याखाली : कॉलवे लहान असल्याने ग्रामस्थांची गैरसोय #jansamasya
Kudal, Sindhudurg | Jul 24, 2025
दहा वर्षापूर्वी या कॉजवेचे बांधकाम करण्यात आले होते. या काजवेची उंची कमी आहे. तब्बल चार ते आठ दिवस पावसांत...