वीज ग्राहकांसाठी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज दि पाच नोव्हेंबर रोजी माध्यमांना रात्री आठ आनंदाची बातमी दिली आहे. “जनता रेग्युलर लाईट बिल भरत असेल तर तिला अखंडित वीज पुरवठा मिळालाच पाहिजे,” असे ते म्हणाले. नियमित वीजपुरवठा न झाल्यास ग्राहकांना नुकसान भरपाई देण्याचा हक्क असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबत पुढील कायदेशीर पावले उचलण्याचा त्यांचा इशारा आहे.