आज दिनांक- २२/१२/२०२५ रोजी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे डीईआयसी विभागा अंतर्गत, जिल्हा शल्यचिकित्सक श्री डॉ. श्रीपाद यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय (सावंतवाडी, कणकवली, वेंगुर्ला, शिरोडा) महिला व बाल रुग्णालय कुडाळ, ग्रामीण रुग्णालय (देवगड,वैभववाडी, मालवण, कुडाळ, दोडामार्ग) या संस्था करीता OAE मशीनचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमासाठी मान. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक , मा. डॉ. सुबोध इंगळे, निवासी वैदयकिय अधिकारी (बाहय संपर्क वर्ग १), वैद्यकीय अधिकारी डॉ. चिपळूणकर , तसेच DEIC सर्व स्टाफ उपस्थित होते.