कारंजा घाडगे येथील ड्रग उत्पादन प्रकरणाचे तपासणीची जबाबदारी महसूल गुप्तचर संचालयाने घेतली असून त्यात आता एका वकिलालाही ताब्यात घेण्यात आले आहे या एवढी ट्रक उत्पादन युनिटवर महसूल गुप्तचर संचालयाने छापा मारून धडक कारवाई तब्बल 192 कोटी रुपयांचे अधिक किमतीचे 128 किलो मेफेट्रोन ड्रग्ज जप्त केले होते मुख्य आरोपी वैभव अग्रवाल यांच्याकडे लक्ष वेधले जात आहे प्रकरणाचा ताण वाढला असून आणखी यात कोणाचा समावेश आहे याचा तपास सुरू आहे..